राखाकार
दूधनेहमी पांढऱ्यारंगाचेचका दिसते? तेकाळे, पिवळे, हिरवेवा निळे का नसते? याचा तुम्ही कधी विचार केला आहात का? याचे उत्तर भौतिकीच्या एका सिध्दांतावर आधारित आहे. सूर्याचापांढराप्रकाशखरे तरसात रंगांच्या मिश्रणाने तयार होतो नारंगी, पिवळा हिरवा, निळा, जांभळापारवा शकतो कोणत्याही वस्तूचारंगयावरठरत असतोकी, त्…
एकाग्रता म्हणजेच ध्यानधारणा हेचसुरवीजीवनाचेरहस्य
ध्यानः ध्यान म्हणजे आपण रोजसकाळीडोळेमिट्नदहामिनिटे करतो तेनव्हे असेध्यानही हवेपण त्यासोबतच आपण संपर्ण दिवस ध्यानावस्थेत राहायला हवे हे कसे तणावमुक्तीध्यानाचेदोन महत्वपूर्ण फायदे आहेत :तणावाला आपल्या शरीर-मनप्रणालीमध्ये येण्यापासन प्रणालीमध्ये असलेलातणावबाहेर काढन टाकायला पटत टोळी फायदे आपल्याला एका…
व्यक्तीमत्व विकासासाठी उपयोगीकाही टिप्स
सगळ्याची सुरवात करावी लागते ती मुलांच्या व्यक्तिमत्वामधील, स्वभावामधील, विचार करण्याच्या पद्धतीतील दोष दूर करून. मुलांमधली काल्पनिक भीती, स्वतःविषयीच्या चुकीच्या, नकारात्मक कल्पना, जगाविषयीच्या आणि जगण्याविषयीच्या चुकीच्या कल्पना, व्हिडीओ गेम्स वा मोबाईलच्या अतिरिक्त आहारी जाणं, आसपास घडणाऱ्या, टी.…
संचारबंदी मोडली, औरंगाबादमध्ये चौघांना कोर्टाचा दणका
मुंबई:  करोना व्हायरसचा फैलाव रोखण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुकारलेल्या लॉकडाऊनचा आज १४ वा दिवस आहे. लॉकडाऊननंतरही करोनाचा संसर्ग सुरूच आहे. महाराष्ट्रात करोनाचे सर्वाधिक रुग्ण आढळले असून हा आकडा ८९१ इतका आहे. जाणून घेऊया आजच्या दिवसभरातील ताज्या घडामोडी...
पाचशेवर पाहुण्यांचा नाशिकमध्ये मुक्काम
करोनाच्या महामारीमुळे जगभरातील नागरिकांना पळता भुई थोडी झाली आहे. या स्थितीत मूळ नाशिक जिल्ह्यातील असणाऱ्या किंवा नाशिकशी जवळचे नाते असणाऱ्या सुमारे ५५३ नागरिकांनी आठवडाभरापासून जिल्ह्यात हजेरी लावत येथे तळ ठोकला आहे. विशेष म्हणजे जगभरात करोना संसर्गाचा मोठा फटका बसलेल्या देशांमधून आलेल्या नागरिकां…
करोना : खासगी बँकांनी घेतला 'हा' निर्णय
मुंबई :  सरकारने लॉक डाऊनमधून बँकिंग सेवेला वगळलं आहे. मात्र खासगी बँकांनी ग्राहकांनी कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेला प्राधान्य देत कामकाजाच्या वेळा कमी केल्या आहेत. आयसीआयसीआय बँक आणि एचडीएफसी बँक यांनी पुढील काही दिवस सकाळी १० ते दुपारी २ या वेळेतच सेवा सुरु ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. रुपयात ऐतिहासिक …